मुंगीलाही अभय नाही, तीला खातो कोळी.
कोळ्यालाही अभय नाही, त्याला खाई पाल.
पलीलाही अभय नाही, पाल खाई मांजर.
मांजरालाही अभय नाही, तीला घाबरवी कुत्रा.
कुत्र्यालाही अभय नाही, त्याचा मालक माणूस.
सर्वां वरती असलेल्या या मानवास कसली भिती?
तरीही माणूस निर्भय नाही, तो घाबरवी एकमेकांस.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
खरंच आहे.. आत्ता सामान्य माणसाची अवस्था तशीच आहे..
"भय इथले संपत नाही,..."
"हे सरता संपत नाही .. "
छान लिहीता तुम्ही. एकच सुचवायच आहे.
पालीला पाहिजे. पलीला झालय एक ठिकाणी ..
o thanks :)
practice nahiye na lihaychi marathit.
hey..nice blog!
thanks jaswandi, i am a big fan of ur writing:)
Post a Comment