ह्रुदयातील हे रूधीर जाहले मुक्त
सुटले शोधण्या मार्ग आसक्त
भळभळून मिळाले जीवनास
विसरून त्यास ते रक्त
जखनेतून झाला मोकळा विशारी लाव्हा
लपलपून पिती त्यास सागरी जिव्हा
खार झोम्बतो खाचेवर शरीराच्या
अन डाच मागतो थेट ठाव ह्रुदयाचा
किती दुधारी घाव दीलेस तु ह्रुदया
पण एकच गेला दुभंगून हि काया
या रक्त सागरी देह आहूती देउन
मी तुझ्याच अंशा मध्ये बुडून जाइन
संपेल रूधीर आणी सागर श्वास नेइल
तरी तुझ्या आठवणी ह्रुदयात जिवंत असतील
विशारी रक्त वाहूनी गेले जरी शरिरातील सारे
तरी सागर त्यांना ओलावत ठेलील
रूधीर वाहूनी गेले जरी सारे
ह्रुदयात तुला जिवन जागते ठेवील............
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
khup mast lihita tumhi.... nakkich lekhika asnar .... right?
Majya blog var tumhi lihilelya comment madhe barha font cha ullekh hota. To font install kela tari mi direct blog chya comose post windowmadhe to kasa kay yenar?
Maf kara pan devnagri font che maje knowledge khup kacche aahe. mhanoon ha prapanch
tumchya feedback baddal khup khup aabhar !!! bare vatate ase koni feedback dila tar.
thnx again - Harshal
जखनेतून झाला मोकळा विशारी लाव्हा
लपलपून पिती त्यास सागरी जिव्हा
जखमेतून पाहिजे का ?
मस्त लिहिली आहेस कविता.. सुंदरच !
एक वात्रट प्रश्न आहे .. सारख कवितेते रूधीर रूधीर आहे .. त्याच नाव सुधीर होत का ?
hahahhaha virendra!!!!!!! ur humar is similar to santosh pawar's ;)
kavita lavkar lavkar post karaychya astat ;)
:):):):)
Post a Comment