वेडीपीशी झाली राधा आठवणीत बघ
तिला दिसे तिचा कान्हा जिथे जाइ द्रूष्टी
सावळाच झाले जग सावळीच स्रूष्टी
साद घाली कन्हयाला कानी पडे कान्हा
सावळाच गंध माती, तोच गंध राना
आसूसली बावरली कानी येइना पावा
तिचे दू:ख ऐकेना, साद घाली रावा
अश्रू डोळा आशा मनी वनोवनी फिरे
खरचट्ली कोमल काया, पदी रक्त झरे
विरहात झूरली ति बावरली राधा
कान्हयावर जिचा जिव, तिचा जन्म नाही साधा........
11 comments:
awesome... simply gr8 poem
अश्रु मिसळता धरेशी, गंध फुलान्सम आला
येता कान्हा सामोरी, तिचा जन्म सार्थक झाला
क्या बात है पर्सी! बहारदार! :)
hehe
It is off the mood, but that's what came to mind first. :)
very nice dear! [:-)]
while reading -
"तिला दिसे तिचा कान्हा जिथे जाइ द्रूष्टी
सावळाच झाले जग सावळीच स्रूष्टी
साद घाली कन्हयाला कानी पडे कान्हा
सावळाच गंध माती, तोच गंध राना "
i remember 2 lines of my poem on same subject with same feelings of 'radha' -
"नभी शुक्राची चांदणी, नभी पूर्ण चंद्रकळा,
जणू सावळ्याची रात्र, की रात्रच सावळा? "
-----
i like this poem keep it up dear.... waiting for more.
chaaaaaav! nice poem....
marathi laich bhari aslyamule kahi shabda majhya dokya varna gele, tari aavadli...
:)
चावरी च्या ध्यानी मनी फुले उस्फूर्त कविता
चावरी च्या ध्यानी मनी फुले उस्फूर्त कविता
सिगारेट असता हाती आणि दोन पेग लाविता
विरहात झूरली ति बावरली राधा
कान्हयावर जिचा जिव, तिचा जन्म नाही साधा........अगदि मस्त...
And I thought I was a poet.. sigh!
bhaaree lihites tu rav.. saheech :)
@saurabh, thanku :)
@vivek tula me bhaghate! :P
@jaswandi thanku :)
@davabindu thanks :)
Post a Comment